कळंब आगारात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, August 16, 2023

कळंब आगारात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा!

 कळंब आगारात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा!


  कळंब(कटूसत्य वृत्त):-येथील बस आगारात प्रभारी आगारा प्रमुख बालाजी भारती यांच्या हस्ते ध्वजारोहण करून हा उत्सव उत्सवात साजरा करण्यात आला .  यावेळी  आगारातील कर्मचाऱ्यांचे मुले इयत्ता पहिली व नववी मधील गुणवंत धारक विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले . या वेळी  कळंब  तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष विलास  मुळीक व पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्री चौरे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते . तरी या कार्यक्रमासाठी वाहतूक निरीक्षक अनंत कवडे , श्री धाकतोडे ,वाहतूक नियंत्रक सुशील हुंबे ,गोविंद जाधवर , महेश थोरबोले , गणेश काळे   ,विलास जाधव , प्रभाकर झांबरे , गणेश गोरे , एम .  जे .  भालेकर यांच्यासह आगारातील यांत्रिक कर्मचारी ,वाहक चालक मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित होते . 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages