मदर पब्लिक स्कूल अ‍ॅण्ड हायर सेकंडरी कॉलेजचे बुध्दीबळ स्पर्धेत घवघवीत यश - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, August 18, 2023

मदर पब्लिक स्कूल अ‍ॅण्ड हायर सेकंडरी कॉलेजचे बुध्दीबळ स्पर्धेत घवघवीत यश

 मदर पब्लिक स्कूल अ‍ॅण्ड हायर सेकंडरी कॉलेजचे बुध्दीबळ स्पर्धेत  घवघवीत यश 



माढा   (कटूसत्य वृत्त):-  तालुकास्तरीय १९  वर्षाखालील क्रीडा स्पर्धेत बुद्धीबळ क्रीडा स्पर्धत कॉलेजची  विद्यार्थीनी योगिता लहू शिंदे हिने प्रथम क्रमांक पटकाविला आहे.तर  मयुरी संतोष मस्के हिने द्वितीय क्रमांक पटकाविला असुन दोन्ही विजेत्यां विद्यार्थीनीची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.या यशाबद्दल संस्थेच्या सचिव श्रीमती ज्योतीताई गणेश कुलकर्णी,प्राचार्य अभिमन्यू उकिरडे,अनिस तांबोळी यांचेसह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून सत्कार केला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages