वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा सोलापूर जिल्हा दौरा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, August 12, 2023

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा सोलापूर जिल्हा दौरा

 वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा

सोलापूर जिल्हा दौरा


सोलापूर(कटूसत्य वृत):- राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन
 मुश्रीफ सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे -


 सोमवार, दिनांक 14 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी 7.00 वाजता कोल्हापूर येथून शासकी विश्रामगृह,
 सोलापूर येथे आगमन व राखीव-मुक्काम.

मंगळवार दिनांक 15 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 9:05 वाजता भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 76 वा वर्धापन दिनानिमित्त नवीन जिल्हाधिकारी कार्यालय येथे राष्ट्रध्वजारोहण समारंभ कार्यक्रमास उपस्थिती.  सकाळी 10 ते 11 वाजता शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथे राखीव.  सकाळी 11:00 वाजता मोटारीने कोल्हापूरकडे प्रयाण.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages