चंद्रयान 3 चंद्रावर ,: जिल्हा परिषदेमध्ये युनियनचे वतीने जल्लोष - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, August 24, 2023

चंद्रयान 3 चंद्रावर ,: जिल्हा परिषदेमध्ये युनियनचे वतीने जल्लोष

 चंद्रयान - 3  चंद्रावर , जिल्हा परिषदेमध्ये युनियनचे वतीने जल्लोष

सोलापूर (कटूसत्य वृत्त):-चंद्रयान तीन ची लँडिंग चंद्रावर यशस्वीपणे झाल्याबद्दल व भारत अंतरिक्ष क्षेत्रात महासत्ताक  बनल्याने भारत मातेच्या घोषणेसह जिल्हा परिषदेमध्ये आनंद उत्सव साजरा करण्यात आला. या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन स्मिता पाटील, इशाधिन  शेळकदे, राज्य सरचिटणीस विवेक लिंगराज, आदींच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी युनियनचे जिल्हाध्यक्ष तजमुल मुतवली, कास्टराईब कर्मचारी संघटनेचे सचिव संजय कांबळे, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य देशमुख, चेतन भोसले, डॉ.एस.पी.माने, महसंघ अध्यक्ष राजेश देशपांडे, लिपिक, संघटनेचे अध्यक्ष अविनाश गोडसे, मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे संतोष जाधव,शाहाजन तांबोळी,संतोष शिंदे,विशाल घोगरे, विलास मसालकर,राकेश सोद्दी, सुधाकर माने, संजय गौडगाव,,वासू घाडगे,सिद्धाराम बोरुटे,अनिल जगताप,सविता मिसाळ, जोती काटकर, अप्पा गायकवाड,सर्व जिल्हा परिषद कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages