जिल्हा परिषद कृषी विभागाकडील सेस मधील कृषी साहित्य साठी 25 ऑगस्ट अखेर मुदत वाढ. - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, August 24, 2023

जिल्हा परिषद कृषी विभागाकडील सेस मधील कृषी साहित्य साठी 25 ऑगस्ट अखेर मुदत वाढ.

 जिल्हा परिषद कृषी विभागाकडील सेस मधील कृषी साहित्य साठी 25 ऑगस्ट अखेर मुदत वाढ.

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिल्हा परिषद कृषी समितीची बैठक अध्यक्ष कृषी समिती तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्या अध्यक्षतेखाली  आज संपन्न झाली. त्यामध्ये कृषी अवजार साहित्य साठी २५ ऑगस्ट २०२३ अखेर अर्जं  सादर करणेस मुदत वाढ देण्याचे ठरले.  या बैठकीस उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तम सुर्वे,सचिव म्हणून कृषि विकास अधिकारी परमेश्वर वाघमोडे उपस्थित होते. जिल्हा कृषी अधिकारी विशेष घटक योजना नंदकुमार  पाचकुडवे, मोहीम अधिकारी अशोक मोरे, सहा. प्रशासनाधिकारी विवेक लिंगराज, समिती कार्यासन  राजश्री कांगरे व जिल्ह्यातील सर्व कृषी अधिकारी सामान्य, कृषी अधिकारी विशेष घटक योजना ,विस्ताराधिकारी कृषी या बैठकीत उपस्थित होते . पंचायत समिती कडे दिनांक 25 ऑगस्ट 2023 अखेर आपले अर्ज सादर करण्याचे आवाहन संदीप कोहिनकर यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages