राज्य सरपंच परिषदेच्या तज्ञ सदस्य पदी सीमा राऊत यांची निवड - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, October 19, 2022

राज्य सरपंच परिषदेच्या तज्ञ सदस्य पदी सीमा राऊत यांची निवड

 राज्य सरपंच परिषदेच्या तज्ञ सदस्य पदी सीमा राऊत यांची निवड
 

कुर्डूवाडी (कटूसत्य वृत्त) :- राज्य सरपंच परिषदेच्या तज्ञ सदस्य पदी सामाजिक कार्यकर्त्या सौ.सीमा राऊत यांची निवड करण्यात आली.त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत सरपंच परिषदेचे अध्यक्ष दत्ता काकडे तसेच सरचिटणीस विकास जगताप यांनी त्यांची या पदावर नियुक्ती केली.

त्या सध्या वुमन मूव्हमेंट चळवळी च्या माढा तालुका अध्यक्ष व महिला हक्क समितीच्या कार्यकर्त्या आहेत. यावेळी त्यांचा संचालक संदीप खारे व म्हैशगाव ग्रामस्थ यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages