प्रा.सुभाष माने यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त ६५ किलोचा हार घालून सत्कार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, October 6, 2022

प्रा.सुभाष माने यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त ६५ किलोचा हार घालून सत्कार

प्रा.सुभाष माने यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त ६५ किलोचा हार घालून सत्कार

ईश्वरवठार (कटूसत्य वृत्त):- जिल्हा परिषद सदस्य तथा नियोजन समिती सदस्य प्राचार्य सुभाषराव माने यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त 65 किलोचा हार घालून सत्कार करताना नारायण चिंचोली चे लक्ष्मण तात्या कोल्हे, संतोष चव्हाण,दत्तात्रय चव्हाण, बापूराव कोले, नवनाथ कोले, रयतेचा राजा प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश गुंड, भीमराव कोले, श्रीकांत चव्हाण, पांडुरंग माळी, बळीराम बनसोडे, अमोल गायकवाड, अभिजीत कवडे, संदीप कोले, अनिल चव्हाण, शाहू मस्के, लक्ष्मण चव्हाण, सुनील माने, धनाजी पासले, रोहित गुंड, आप्पा गुंड, मकरंद कोले, प्रदीप कोले, उमेश दाडे, अरबाज मुलानी, व रयतेचा राजा प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.   

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages