सोलापुर महानगरपालिकेच्या मदर तेरेसा पॉलिक क्लिनिक येथील नेत्र विभागात आद्ययवत उपकारण उपलब्ध - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, October 20, 2022

सोलापुर महानगरपालिकेच्या मदर तेरेसा पॉलिक क्लिनिक येथील नेत्र विभागात आद्ययवत उपकारण उपलब्ध

 सोलापुर महानगरपालिकेच्या मदर तेरेसा पॉलिक क्लिनिक येथील नेत्र विभागात आद्ययवत उपकारण उपलब्ध


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापुर महानगरपालिकेच्या मदर तेरेसा पॉलिक क्लिनिक येथील नेत्र विभागात ऑपेरेटिंग मायक्रोस्कोप खरेदी करण्यात आला आहे. आजवर राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रम अंतर्गत 1200 मोफत मोतीबिंदू शत्रक्रिया करण्यात आल्या आहेत. नवीन मायक्रोस्कोप हा अत्याधुनिक व अध्ययावत असल्याने मोतीबिंदू शस्त्रक्रिया उत्तम दर्जाच्या होण्यास मदत होईल. या नवीन मशीन चे उदघाटन व पूजन आज मा आयुक्त पि. शिवशंकर यांच्या हस्ते, आरोग्याधिकारी डॉ बसवराज लोहारे यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी सहाय्यक आरोग्याधिकारी डॉ अरुंधती हराळकर, नेत्रविभाग प्रमुख डॉ तन्वंगी जोग, तसेच डॉ ज्ञानेश्वर सोडल, डॉ मंजुषा चाफळकर, नेत्रविभागातील कर्मचारी सोमनाथ शेटे, सुरेखा पुजारी, सुनीता इंडी आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages