वारकरी संप्रदायातील निष्ठावान वारकरी ह.भ. प. विठ्ठल महाराज पाटील यांचे निधन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, October 18, 2022

वारकरी संप्रदायातील निष्ठावान वारकरी ह.भ. प. विठ्ठल महाराज पाटील यांचे निधन

 वारकरी संप्रदायातील निष्ठावान वारकरी ह.भ. प. विठ्ठल महाराज पाटील यांचे निधन

सोलापूर (कटूसत्य वृत्त):-  वारकरी संप्रदायातील निष्ठावान वारकरी, तिर्हे गावातील वारकरी परंपरा चालवणारे, श्री संत आप्पाजी महराजंचे 5 वंशज ह.भ.प. विठ्ठल महाराज पाटील यांचे अल्पशा आजाराने आज निधन झाले आहे. ते 94 वयाचे होते. त्यांच्या निधनाने तिर्हे गावातील वारकरी संप्रदायात शोककळा पसरली आहे. त्याच्या मागे तीन मुले एक मुलगी आणि सूना नातवंडे असा परिवार आहे.त्यांची अंत्ययात्रा उद्या बुधवार 19 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजता निघणार आहे. तिर्हे गावातील श्रीसंत आप्पाजी बुवा मंदिरातून दिंडीस सुरुवात होईल. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages