चंद्रमौळी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मोहोळ ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

मोहोळ (कटुसत्य वृत्त): येथील चंद्रमौळी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मोहोळ ची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन राजेश खपाले यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी दि.८ रोजी उत्साहात संपन्न झाली.
यावेळी चेअरमन राजेश खपाले यांनी सभासद , ठेवीदार व कर्जदार यांच्या हिताचेच निर्णय संस्था घेईल. मागील वर्षात कर्मचाऱ्यांनी अत्यंत चांगले काम केले आहे त्यामुळेच संस्था भरारी घेत आहे असे म्हणाले यावेळी तज्ञ संचालक डॉ.कैशिक गायकवाड , शिवाजी घाटगे , चेअरमन राजेश खपाले व्हाईस चेअरमन राकेश देशमाने , शिवाजी चव्हाण ,महावीर चटके ,सुग्रीव व्यवहारे , मोहन होनमाने, संजय विभूते , सौ.संगीता रघुनाथ भोसले , सौ.अर्चना नागनाथ गायकवाड ,राजेंद्र कसबे आदींसह सभासद उपस्थित होते.
No comments:
Post a Comment