संभाजी ब्रिगेड-शिवसेना युतीचे कुर्डूवाडीमध्ये जल्लोषात स्वागत - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, August 27, 2022

संभाजी ब्रिगेड-शिवसेना युतीचे कुर्डूवाडीमध्ये जल्लोषात स्वागत

संभाजी ब्रिगेड-शिवसेना युतीचे कुर्डूवाडीमध्ये जल्लोषात स्वागत

               मंगळवेढा (कटुसत्य वृत्त):- संभाजी ब्रिगेड-शिवसेना युतीच्या निर्णयाचे कुर्डूवाडीमध्ये  छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी शिवश्री धनंजय डिकोळे- जिल्हाप्रमुख शिवसेना व संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवश्री सचिन जगताप यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना-संभाजी ब्रिगेडच्या पदाधिका-यांनी एकत्र येऊन छत्रपती शिवरायांना अभिवादन करून महाराष्ट्रातील राजकारणाला कलाटणी देणाऱ्या युतीचे स्वागत केले.

               यावेळी संभाजी ब्रिगेड रा. का.सदस्य शिवश्री दिनेश जगदाळे साहेब,कुर्डूवाडीचे नगराध्यक्ष शिवश्री समीर भाई मुलानी,उपनगराध्यक्ष शिवश्री हरिभाऊ बागल,युवासेना जिल्हाध्यक्ष शिवश्री सचिन बागल,संभाजी ब्रिगेडचे जि. संघटक शिवश्री विजयसिंह परबत,जिल्हा सचिव शिवश्री सुहास दादा टोणपे,माढा तालुकाप्रमुख शिवश्री बालाजी जगताप,माळशिरस तालुका प्रमुख शिवश्री दिगंबर मिसाळ-पाटील,शिवसेना शहराध्यक्ष कुमार काका गव्हाणे, संभाजी ब्रिगेड ता.कार्याध्यक्ष शिवश्री भारत लटके,कुर्डुवाडी शहराध्यक्ष शिवश्री धनराज पवार,ता.उपाध्यक्ष शिवश्री अविनाश पाटील,संभाजी ब्रिगेड माळशिरस ता.उपाध्यक्ष शिवश्री सचिन पराडे-पाटील, नगरसेवक शिवश्री बबन बागल,शिवश्री प्रभाकर गोरे,शिवश्री मनोज धायगुडे,मसेसं ता.उपाध्यक्ष शिवश्री अरुण जगताप,संभाजी ब्रिगेडचे शिवश्री श्रीकांत गायकवाड-विभागप्रमुख कुर्डू, शिवश्री अजिंक्य चव्हाण- विभागप्रमुख मानेगाव,शिवश्री योगेश मुळे -टेंभुर्णी शहर उपाध्यक्ष,शिवश्री अभयसिंह पाटील-गटप्रमुख पिंपळनेर,शिवश्री किरण जाधव-ता.उपाध्यक्ष वि.आ, शिवश्री विजय काळे,शिवश्री जयसिंग जगताप,शिवश्री गणेश भोसले-ता.उपाध्यक्ष,शिवश्री शंकर उबाळे-ग्रा.पं.सदस्य चिंचगाव,शिवश्री डी.के.चव्हाण, शिवश्री राजाभाऊ व्यवहारे,शिवश्री दत्तात्रय चव्हाण,संभाजी ब्रिगेड व शिवसेनेचे विविध आघाड्याचे पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages