भिमा कारखाना आगामीकाळात जिल्हयात टॉपवन चालवु –विश्वराज महाडिक - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, August 1, 2022

भिमा कारखाना आगामीकाळात जिल्हयात टॉपवन चालवु –विश्वराज महाडिक

भिमा कारखाना आगामीकाळात जिल्हयात टॉपवन चालवु –विश्वराज महाडिक 

                घोड़ेश्वर (कटूसत्य वृत्त):– भीमा कारखाना निवडनुक कार्यक्रम लांबनीवर पडला असलातरी  परिसरातील उस उत्पादक  शेतकर्यांच्या गाठी–भेटी घेण्यासाठी विश्वराज महाडिक यांनी दौरा आयोजित केला आहे. दरम्यान काल दि.28 जुलै 2022 रोजी अर्धनारी, बेगमपुर,  अरबळी, येथे आयोजित दौरा दरम्यान ते बोलताना म्हणाले कि, भीमा कारखान्याने गेली पाच वर्षे हे नैसर्गिक व मानव निर्मित फार अडचनित काढलेली आहेत त्यामूळे त्याचा तोटा शेतकर्यांना झाला पंरतु आता येनारा काळ हा कारखान्यासाठी सुवर्णकाळ असनार आहे, कारखान्याचे विस्तारीकरनाचे, सह विजनिर्मितीचे  काम पूर्ण झाले आहे, येनार्या काळात पूर्ण जोमाणे आपण जिल्ह्यात सर्वाधिक उस गाळप करून जिल्ह्यातील उस दराची कोंडी ही आपणच फोडनार असल्याचे त्यांनी सांगीतले.

                भाजपच्या नेतृत्वाने धनंजय महाडिक यांना मोठी ताकद दिलेली आहे व सध्या केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार असल्याने कारखान्यासाठी वरुन निधी आनण्यासाठी कुठल्या ही प्रकारची अडचण नसल्याचे ते म्हणाले. उस उत्पादक शेतकरी–कामगारांची देणी, तोडनी–वाहतुक ट्रैक्टर मालकांची बिले लवकरच देन्यात येतिल असे ही त्यांनी सांगीतले.

                अर्धनारी येथिल ग्रामपंचायत कार्यालय येथे सभेचे आयोजन केले होते, सूत्रसंचलन पांडुरंग ताटे यांनी केले, यावेळी ग्रामस्थांच्या वतीने बबन भाऊ पवार, बाबासो पवार यांनी सत्कार केला.

                यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटनिस बाळासो पवार, सुरेश आप्पा पावर, हनमंत पाटिल, यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

                यावेळी बेगमपुरचे भिमाचे संचालक बापुसो गवळी, दादासो शिंदे, चंद्रसेन जाधव, गणपत पुदे, कुरुल जिल्हा परिषद सदस्या शैला (ताई) गोडसे, शिवाजी गुंड, भारत पाटिल,विक्रम डोंगरे, भाजपचे जिल्हा सरचिटनिस बाळासो पवार, प्रा.संग्राम चव्हाण, बेगमपुरचे माजी सरपंच हरिभाऊ काकडे, बळीराजा पतसंस्थेचे संचालक व बेगमपुरचे माजी सरपंच लक्ष्मण माने, तंटामुक्त अध्यक्ष आप्पासाहेब पाटील, नागनाथ माने, हनमंत पाटिल, महादेव बरांडे, अंकुश गवळी, आबा जगदाळे, प्रकाश पाटिल, सादिक तांबोळी, केशव पाटील, पंचाक्षरी स्वामी, आण्णासो जाधव, सुरेश (आप्पा) पवार, बाळासो गवळी, डिगंबर कावळे, हनमंत कावळे, गणेश माने, समाधान मंडले, रामलिंग मंडले, उत्कर्ष कुचेकर,नवनाथ मंडले,प्रदीप शिवशरण, संजय भोपळे, नाना पवार, महादेव पवार, सिद्धेश्वर जाधव, अक्षय जाधव, दिनेश पवार, दिनेश सुरवसे, रोहित यादव, अज्जू फुलारी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages