पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला मजूराने झोपडीवर तिरंगा लावुन दर्शवला प्रतिसाद

माढा (कटूसत्य वृत्त):- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त घर हर तिरंगा उपक्रम केंद्र सरकारच्या वतीने हाती घेतला आहे.या उपक्रमांची गोरगरीब नागरीक देखिल प्रतिसाद देताहेत.माढा तालुक्यातील भुईजे गावात खडी फोडणारे परप्रांतीय मजूर काम करीत आहेत त्यांनी ही आपल्या कोपीवर झेंडा उभारून देशा प्रती प्रेम दाखवुन दिलीय.
No comments:
Post a Comment