पुणे सोलापूर महामार्गावरील अपघातात तरुणाचा मृत्यू - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, August 17, 2022

पुणे सोलापूर महामार्गावरील अपघातात तरुणाचा मृत्यू

पुणे सोलापूर महामार्गावरील अपघातात तरुणाचा मृत्यू

                 लोणी काळभोर (कटूसत्य वृत्त):- लोणी काळभोर पो स्टे हद्दीतील पुणे सोलापूर महामार्गावरील अपघात जागीच मृत्यू झाला आहे.

सविता राठोड,वय-३३,रा.मुक्ताई नर्सरी,इनामदार वस्ती,कोरेगांव,ता.हवेली,जि.पुणे 

अज्ञात टॅकर चालक (अटक नाही) 

दि.१६/०८/२०२२ रोजी १३/४५ वा.मौजे-कोरेगांव,इनामदारवस्ती,कोरेगांव,ता.हवेली,जि.पुणे-सोलापुर रोडवर तपशिल

                 यातील फिर्यादी यांचे पती अविनाश रघु राठोड,वय-३६,रा.मुक्ताई नर्सरी,इनामदार वस्ती,कोरेगांव,ता. हवेली,जि.पुणे हे रस्ता ओलांडत असताना,यातील नमुद अज्ञात टँकर चालकाने त्याचे ताब्यातील वाहन हे वाहतुकीचे नियमांकडे दुर्लक्ष करून,हयगयीने,अविचाराने व भरधाव वेगात चालवुन,वरील ठिकाणी पादचारी मार्गाने जात असताना अविनाश राठोड यांस जबर ठोस मारून,गंभीर जखमी करून त्याचे मृत्युस कारणीभुत झाला. त.अंमलदार पो.उप.निरी. धायगुडे पुढील तपास करत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages