सामाजिक न्याय विभागात राष्ट्रगीत गायन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, August 17, 2022

सामाजिक न्याय विभागात राष्ट्रगीत गायन

सामाजिक न्याय विभागात राष्ट्रगीत गायन

            मुंबई, (कटुसत्य वृत्त): स्वातंत्र्यांचा अमृतमहोत्सव संपूर्ण देशभरात उत्साहात साजरा करण्यात येत आहे यानिमित्ताने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात समूह राष्ट्रगीत गायन झाले. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, समाज कल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे, सहसचिव दिनेश डिंगळे, उपसचिव विष्णुदास घोडके, राजेंद्र सवणे, अवर सचिव अशोक अहिरे, अश्विनी यमगर, रा.मा.गायकवाड, अनिल अहिरे तसेच सामाजिक न्याय विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages