साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती टाकळी सिकंदर येथे सामाजिक उपक्रमाने साजरी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 2, 2022

साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती टाकळी सिकंदर येथे सामाजिक उपक्रमाने साजरी

साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती  टाकळी सिकंदर येथे सामाजिक उपक्रमाने साजरी

                   पेनूर, (कटुसत्य वृत्त):- साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती लोकशाहीर आण्णा भाऊ साठे मित्र मंडळ व पुरोगामी संघर्ष परिषद यांच्या वतीने मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. यावेळी ११ अंगणवाडीला मोफत ३०० गणवेश व ३०० मास्कचे वाटप विद्यार्थ्यांना पवनभैय्या महाडिक यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

                   याप्रसंगी भीमशाहीर देविदास बंगाळे यांचा गाण्याचा कार्यक्रम ही आयोजित करण्यात आला होता. यावेळी पुरोगामी संघर्ष परिषदेचे कृष्णाजी गायकवाड, भाजपाचे तालुकाध्यक्ष सुनिल चव्हाण, पुरोगामी संघष परिषदेचे मोहोळ तालुक्यध्यक्ष सुनिल ताकतोडे, संतोष चव्हाण, दिपक चव्हाण, दिपक कदम, भिमराव वसेकर, पोपट सोनटक्के, दिपक कदम, विनायक गायकवाड, नितीन चव्हाण, सिध्दू अनुसे, भाऊ वसेकर, विष्णू गायकवाड आदीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages