बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने मोफत नेत्ररोग तपासणी व शस्रक्रिया शिबिर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 6, 2022

बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने मोफत नेत्ररोग तपासणी व शस्रक्रिया शिबिर

बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने मोफत नेत्ररोग तपासणी व शस्रक्रिया शिबिर 

            माढा  (कटूसत्य वृत्त):-माढ्यात राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त अहिल्यादेवी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने मोफत नेत्ररोग तपासणी व शस्रक्रिया शिबिर माढ्यात पार पडले.

            माढ्यातील नगरपंचायत कार्यालयात शिबीराचे उद्घघाटन नगराध्यक्षा अॅड मीनल साठे,कॉग्रेसचे नेते दादासाहेब साठे यांच्या हस्ते होळकर यांची प्रतिमापूजन करुन करण्यात आले.शिबीरात १२८ रूग्णांची नेत्रतपासणी करुन मोफत औषधोपचार करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक अरुण कदम, माजी नगरसेवक समीर सापटणेकर, शिवाजी माने, प्रमोद साठे, सुनिल खरात,भाजपाच्या जिल्हा महिला अध्यक्षा माया माने, गणेश वाघमोडे, श्रीपती खरात, सुमीत सलगर, अनिकेत गडदे, बालाजी नाईकवाडे, नितिन शिंगाडे, मदन मुंगळे, अमोल मारकड आदींसह समाज बांधव उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages