चाटे कोचिंग क्लासेसचा शंभर टक्के निकाल
.png)
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावी विज्ञान 2022 चा निकाल बोर्डाचे वेबसाईट वर नुकताच जाहीर केला असून या निकालामुळे चाटे शिक्षण समूहाचा निरांत भारत खराटे 95. 50 टक्के गुण मिळवून समूहात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे शिक्षण समूहाच्या या वर्षीच्या निकालाची वैशिष्ट्ये संबंधी बोलताना प्राध्यापक सतीश काळे म्हणाले की विद्यार्थ्यांनी मिळालेले हे यश उल्लेखनीय आहे या निकालामध्ये चाटे शिक्षण समूहाचा 107 विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे विद्यार्थी व पालकांनी ठेवलेल्या विश्वास आणि घेतलेले परिश्रम यासाठी हे सर्वजण कौतुकास पात्र आहेत या पुढील काळात ही विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही नेहमीच तत्पर राहून या शैक्षणिक वर्षातील या पहिल्याच निकालाचे सुरू केलेली यशस्वी घोडदौड यापुढेही निकालांमध्ये अशीच सुरू राहील चाटे शिक्षण समूहातील चाटे कोचिंग क्लासेस जुनियर कॉलेज ऑफ सायन्स बारावी विज्ञान 2022 चा निकाल शंभर टक्के लागला असून चाटे म्हणजेच यश हे समीकरण पुन्हा एकदा सिद्ध केले असल्याचे सांगितले आमचे गुणवंत विद्यार्थी भारती मयुरी
- 89.67 ओम पाटील 89.17
- गुरुप्रसाद वळसंगे 88.67
- इरफान शेख 85.67
- तेजस बोचरे 84.83
या सर्व विद्यार्थ्यांचे चाटे शिक्षण समूहाचे अध्यक्ष माननीय गोपीचंद चाटे सर विभागीय संचालक भारत खराटे सर शाखा व्यवस्थापक प्राध्यापक सतीश काळे सर रमेश भोजने सर पेंटर मॅडम तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment