सार्वजनीक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी घेतले श्री.विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, April 19, 2022

सार्वजनीक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी घेतले श्री.विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन

सार्वजनीक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी घेतले श्री.विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन

पंढरपूर (कटूसत्य वृत्त):-राज्याचे सार्वजनीक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक  राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी  विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले.

यावेळी मंदीर समितीच्या वतीने मंदीर समितीचे सदस्य संभाजी शिंदे यांच्याहस्ते शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मुर्ती देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी, तहसिलदार सुशिल बेल्हेकर, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.अरविंद गिराम, मंदीर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड तसेच मंदीर समितीचे अधिकारी - कर्मचारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages