रक्तदानाने छत्रपती संभाजी महाराजांना संभाजी आरमारच्या मावळ्यांची मानवंदना
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त संभाजी आरमार च्या पदाधिकारी,सदस्यांनी आज रक्तदान करत अभिवादन केले.
प्रारंभी छत्रपती संभाजी महाराजांना संभाजी आरमार चे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी पुष्पहार अर्पण केले,यानंतर कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे यांनी कार्यक्रमाचे प्रासताविक केले, यावेळी लोकप्रिय गायक चंद्रकांत शिंदे, रुपश्री येवलेकर, डॉ. अनिल हुलसूरकर,महिंद्रा फायनान्स चे नितीन सोमवंशी,दयानंद माने, प्रमोद भोसले,यशवंत बिराजदार,प्रकाश डांगे,गजानन जमदाडे,अनंतराव निळ,प्रमोद जगताप,राहुल यमगर,ज्ञानेश्वर डोंबाळे,राजशेखर बोरेगाव,वासुदेव होनकोंबडे,सुधाकर करणकोट,राजू रच्चा,व्यंकटेश मद्राल,सागर दासी,अक्षय अचुगटला उपस्थित होते.
0 Comments