जुळे सोलापूर सांस्कृतिक शिवजन्मोत्सव महामंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीची प्रतिष्ठपणा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, February 19, 2022

जुळे सोलापूर सांस्कृतिक शिवजन्मोत्सव महामंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीची प्रतिष्ठपणा

 जुळे सोलापूर सांस्कृतिक शिवजन्मोत्सव महामंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीची प्रतिष्ठपणा

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- हद्दवाढ भागातील जुळे सोलापूर शिवजन्मोत्सव महामंडळ च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीची प्रतिष्ठपणा गोविंद श्री मंगल कार्यालायत करण्यात आली . यावेळी नगरसेविका संगीता जाधव यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले. नगरसेवक शिवा बाटलीवाला, नगरसेविका संगीता जाधव, नगरसेविका मनीषा हुच्चे, नगरसेविका राजश्री पाटील-बिराजदार, संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष श्याम कदम युवराज राठोड, रवी कांबळे, शशी थोरात, महेश घाडगे, अमित सोनके, हाजीमलंग नदाफ, प्रविण इरकशेट्टी, रहमान काझी, प्रदीप सुरवसे, उत्सव अध्यक्ष रविकांत व्हनकुळे, अरविंद शेळके, संगमनाथ कुंभार, सिताराम बाबर, बसवराज आळंगे, सुलेमान पिरजादे, शशी थोरात  प्रशांत बाबर ,  विशाल गायकवाड , मधुसूदन जंगम , चेतन चौधरी ,  संपदा ताई जोशी , गोरे काका , महेश घाडगे , मानसी गोरे अमिता जगदाळे मनीषा ताई नलावडे , पिंटू इरकशेट्टी , गीता ताई पाटोळे , श्रीशैल हिरेपठ यांच्या सह अनेक शिवभक्त उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages