अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने शिवजयंती साजरी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, February 21, 2022

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने शिवजयंती साजरी

 अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने शिवजयंती साजरी


पंढरपूर (कटूसत्य वृत्त):-  पंढरपूर शहर व तालुका यांच्या वतीने हिंदवी स्वराज्य संस्थापक, राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा मराठा महासंघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष मा.अर्जुनराव चव्हाण यांच्या मार्गदर्षनाखाली मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी परिसर शिवरायांच्या जयघोषात दुमदुमूण गेला होता.तसेच विविध सामाजिक उपक्रमांसह साजरी करण्यात आली.पंढरपूर-मंगळवेढा तालुक्याचे युवा नेते मा प्रणव परिचारक,युनियन बँकेचे मॅनेजर मा योगेश डोंगरे साहेब,निशिगंधा बँकेचे मॅनेजर मा कैलास शिर्के साहेब,मनसे नेते मा दिलीपबापु धोत्रे,कोळी समाज नेते मा अरुणभाऊ कोळी,मराठा महासंघ सोलापूर जिल्हाध्यक्ष मा.अर्जुनराव चव्हाण,जिल्हाउपाध्यक्ष मा सचिन गंगथडे,पंढरपूर तालुकाध्यक्ष मा संतोष जाधव,तालुका कार्याध्यक्ष मा शिवाजी मोरे,पंढरपूर शहराध्यक्ष मा अमोल पवार,शहर उपाध्यक्ष शामराव साळुंखे,शहर संघटक काका यादव,संत पेठ विभागप्रमुख पांडुरंग शिंदे,मनोज भोसले, मालवाहतुक संघटना अध्यक्ष श्रीनाथ माने,रिक्षा संघटना अध्यक्ष नागेश गायकवाड,उपाध्यक्ष यशवंत बागल,विद्यार्थी आघाडी कार्याध्यक्ष प्रशांत जाधव,महिला आघाडी शहराध्यक्षा डॉ.संगीता पाटील,युवती तालुकाध्यक्षा ॲड.प्राजक्ता शिंदे,अश्विनी साळुंखे,सागर सावंत,राहुल थिटे,सुहास देवॠषी,कॉंग्रेस सेल अध्यक्ष गणेश माने,सावंत सर,भास्कर घायाळ,महेश उंबरकर(मगरवाडी),चळे शाखा अध्यक्ष संग्राम आसबे,मनीष कुलकर्णी,फारूक शेख,महेश वडने,विनायक माने,महेश पवार,हर्ष मोरे,प्रमोद परदेशी,रोहित चव्हाण,विनायक चव्हाण यांच्यासह विविध क्षेत्रातील मांन्यवर,शिवप्रेमी,समाज बांधव व भगिनी तसेच मराठा महासंघाचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages