अखिल भारतीय ओ.बी.सी. व्ही.जे.एन.टी. फेडरेशनच्या अध्यक्षपदी माजी खा.श्री.हरिभाऊ राठोड व उपाध्यक्ष पदी अॅड.राजन दीक्षित यांची पुणे बैठकीत निवड - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, February 24, 2022

अखिल भारतीय ओ.बी.सी. व्ही.जे.एन.टी. फेडरेशनच्या अध्यक्षपदी माजी खा.श्री.हरिभाऊ राठोड व उपाध्यक्ष पदी अॅड.राजन दीक्षित यांची पुणे बैठकीत निवड

 अखिल भारतीय ओ.बी.सी. व्ही.जे.एन.टी. फेडरेशनच्या अध्यक्षपदी माजी खा.श्री.हरिभाऊ राठोड व उपाध्यक्ष पदी अॅड.राजन दीक्षित यांची पुणे बैठकीत निवड



सोलापूर(कटूसत्य वृत्त):-  महाराष्ट्रातील विविध पंचवीस ओ.बी.सी.संघटनाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मिळून एक मंचावर येण्याचा ऐतिहासिक निर्णय पुणे येथे दि.१३/०२/२०२२ रोजी,उद्यान प्रसाद  र्यलाय,सदाशिव पेठ येथे संपन्न झाली.कर्मवीर डॉ.प्रल्हाद वडगांवकर यांच्या प्रेरणेने वरील ओ.बी.सी.फेडरेशनची स्थापना करण्यात आली असून राष्ट्रीय अध्यक्षपदी माजी खा.हरिभाऊ राठोड यांची तर राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी सोलापूर येथील अॅड.राजन दीक्षित यांची एकमताने निवड करण्यात आली. या बैठकीत बिहार राज्य शासनाप्रमाणे महाराष्ट्र राज्याने ओ.बी.सी.ची सर्व जातीसह जनगणना करावी,ओ.बी.सी.चे राजकीय आरक्षण पुन्हा स्थापन करावे व ओ.बी.सी.विद्यार्थ्यांच्या सर्व शिष्यवृर्तीची थकबाकीत दयावी व ज्योती या संस्थेला आर्थिक निधी दयावा अशी मागणी करण्यात आली.बैठकीचे स्वागत व प्रास्ताविक अॅड.राजन दीक्षित यांनी केले.  


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages