सोलापूर जिल्हा शेतकरी विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून अणावे- दिलीप सोपल - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, February 24, 2022

सोलापूर जिल्हा शेतकरी विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून अणावे- दिलीप सोपल

 सोलापूर जिल्हा शेतकरी विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून अणावे- दिलीप सोपल




सोलापूर  (कटूसत्य वृत्त):-  सोलापूर जिल्हा सहकारी दुध उत्पादक व प्रक्रिया संघ मर्यादित सोलापूर, संचालक मंडळ निवडणुकीच्या 'सोलापूर जिल्हा शेतकरी विकास आघाडीची' प्रचार सभाआ. राजन पाटील  यांच्या मार्गदर्शनाखाली व लोकनेते शुगरचे चेअरमन बाळराजे पाटील आणि अजिंक्यराणा पाटील  यांच्या नियोजनात, आज घाटुळे मंगल कार्यालय 'अनगर' येथे संपन्न झाली. 'सोलापूर जिल्हा शेतकरी विकास आघाडीच्या' सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून आणण्याचे काम आपण करावे असे आवाहन ना. दिलीपरावजी सोपल  व आ. बबनराव शिंदे यांनी यावेळी उपस्थित दुध उत्पादक सभासद बांधव-भगिनींना केले. यावेळी सोलापूर जिल्हा शेतकरी विकास आघाडीचे सर्व उमेदवार व जिल्ह्यातील दुध उत्पादक सभासद मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages