बक्षीहीप्परगे ग्रामपंचायतीच्या नुतन सरपंच पदी भाऊराजे देविदास जाधव यांची निवड
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- बक्षीहीप्परगे ता दक्षीण सोलापुर येथील ग्रामपंचायतीच्या नुतन सरपंच पदी सर्वानुमते भाऊराजे जाधव यांची निवड करन्यात आली भाऊराजे यांनी गेली चार वर्ष सामाजिक धार्मीक क्षेत्रेता खूप चांगले काम केले याच बरोबर पॅनल मधे ठरले प्रमाणे सर्व सदस्यांनी यांना संधी दिली. याबद्दल भाऊराजे यांनी सर्वांचे आभार मानले मिळालेल्या संधीचे नक्कीच सोंन करु अस सत्काराला उत्तर देताना सरपंच जाधव यांनी मत मांडले याळे ञवेळी माजी सरपंच मनोज महाडीक, विश्रांत गायकवाड.सिताराम राठोड, नागनाथ जाधव , तसेच ग्रामपंचायत सदस्य सुरेखा कोळेकर शिवाजी राठोड, तसेच शिवाजी निकम, महेश माने, राम जाधव, राहुल जाधव, सुहास गायकवाड, नाना जाधव, बाबासाहेब माने (उदयोजक),गणेश निकम , रामप्रभु निकम, विनोद महाडीक, गणेश शिंदे,अमोल जाधव,याबरोबरच सर्व गावकरी उपस्थीत होते सर्वांनी नुतन सरपंच भाऊराजे जाधव यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्याया सरपंच निवडी प्रसंगी नूतन सरपंचांना शुभेच्छा देताना प्रा.संजय जाधव , सोसायटीचे चेअरमन लक्ष्मण केत, दयानंद महाविदयालयाचे माजी प्रा.मारुतीराव मस्के, दोड्डीचे मुख्याध्यापक गंगाधर डोके,सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र नीकम, तंटामुक्त अध्यक्ष नाना जाधव, ईत्यादी उपस्थीत होते तसैच सर्व गावकरी ग्रामसेवक निवडनुक निर्णय अधीकारी उपस्थीत होत.
0 Comments