मोहोळ तहसील कार्यालयातील सातजण कोरोना पॉझिटिव्ह
मोहोळ तहसील कार्यालयातील तब्बल सात जणांचे कोवीड तपासणी अहवाल एकाच दिवशी आले पॉझिटिव्ह.. यामध्ये एका अधिकाऱ्याचा समावेश. यापूर्वीच दोन जणांचे अहवाल आले होते पॉझिटिव्ह..
सर्वांची प्रकृती स्थिर.. चिंता करण्याचे कारण नाही
No comments:
Post a Comment