शेटफळ येथे राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव उत्साहात संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, January 13, 2022

शेटफळ येथे राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव उत्साहात संपन्न

 शेटफळ येथे  राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव उत्साहात संपन्न



करमाळा (कटूसत्य वृत्त):- शेटफळ येथे  जिजाऊ जयंती उत्साहात  साजरी करण्यात आली . यावेळी राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या प्रतिमेचे पुजन  शेटफळ गावचे तलाठी नवनाथ कदम , डॉ.सुहास लबडे ,गोरखनाथ पोळ,ग्रा.पं.सदस्य रंगणाथ पोळ,नानासो बन्सी पोळ, यांच्याहस्ते  संपन्न झाले . यावेळी  संभाजी ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्ष शंकर पोळ, ता.अध्यक्ष अमित घोगरे, शाखा अध्यक्ष नानासो नाईकनवरे, विभाग प्रमुख ज्ञानेश्वर पोळ,  कोतवाल कचर धेंडे ,राजेंद्र पोळ, विवेक पोळ, राजेश पोळ ,शशिकांत पोळ, संदेश पोळ, आनंद पोळ, संतोष लबडे, महेश पोळ ,बामसेफ चे गायकवाड ,तुकाराम पोळ, लहू पोळ ,अर्जुन रोंगे, बाबुराव सरकाळे, विश्वतेज रोंगे , बाबुराव लबडे, महादेव नारायण पोळ,  प्रदीप पोळ, नानासो चोरगे, अतुल रोंगे ,भिमराव माने, भाऊसाहेब मोरे, सुधीर पोळ , विवेक मोरे, आबाज  लबड, लश्मण घोगरे, अमोल पोळ, माऊली पोळ, दादा सलगर, बाळासाहेब पोळ, नागेश ढावरे, सागर पोळ पाढुंरग पाटील , विकास पोळ, विठ्ठल रोंगे आदी.उपस्थीत होते  

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages