माळशिरस गट विकास अधिकारी स्मिता पाटील यांची निमगाव ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, March 5, 2021

माळशिरस गट विकास अधिकारी स्मिता पाटील यांची निमगाव ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट

 माळशिरस गट विकास अधिकारी स्मिता पाटील यांची निमगाव ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट 

अकलूज (कटुसत्य वृत्त ) :- प्रधानमंत्री आवास योजना घरकूल बांधकाम पहाणी करणेसाठी व दलित वस्ती सुधार योजना सन् २०१४/१५ मधील केशवनगर रावसाहेब साठे वस्ती रस्ता डांबरीकरण करणे र.रु.पाच लाखाच्या कामाबाबत जिल्हा परिषदेकडून आलेल्या तक्रारारीची चौकशी करणेकामी  स्मिता पाटील गट विकास अधिकारी व  किसन खरात विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत) पं.स.माळशिरस हे आज दिनांक ३/३/२०२१ रोजी निमगाव ग्रामपंचायतीस भेट देऊन झालेल्या कामाबाबत दप्तर पहाणी केली तसेच वेगवेगळ्या तक्रारिंचे निवारण करण्यात आले .
यावेळी निमगाव ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच आरती विष्णुपंत मगर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . यावेळी माजी पंचायत समिती सदस्य के के पाटील तसेच ग्रामविकास अधिकारी के बी सुरवसे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages