Hot Posts

6/recent/ticker-posts

राजमाता क्रिकेट अकॅडमीचा खेळाडू रितेश इंगोले याची जिल्हा क्रिकेट संघात निवड

 राजमाता क्रिकेट अकॅडमीचा खेळाडू रितेश इंगोले याची जिल्हा क्रिकेट संघात निवड



सांगोला (कटुसत्य वृत्त ) :-  सांगोला येथील राजमाता क्रिकेट अकॅडमीचा अष्टपैलू खेळाडू रितेश रावसाहेब इंगोले याची 19 वर्षाखालील सोलापूर जिल्हा क्रिकेट संघात निवड झाली आहे. यापूर्वी तो 14 वर्षाखालील आणि 16 वर्षाखालील वयोगटामध्ये खेळला आहे. 
त्याच्या या निवडीबद्दल त्याला पुढील वाटचालीसाठी राजमाता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक आनंदा माने यांनी शुभेछा दिल्या. तसेच रितेश इंगोले यास राजमाता क्रिकेट अकॅडमीचे प्रशिक्षक प्रशांत काशीद सर, रणजित गवळी, अक्षय जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.


Reactions

Post a Comment

0 Comments