Hot Posts

6/recent/ticker-posts

वृत्तपत्र विक्रेता संघाच्या जिल्हाध्यक्षपदी महावीर विद्यागज

 वृत्तपत्र विक्रेता संघाच्या जिल्हाध्यक्षपदी महावीर विद्यागज


कुर्डुवाडी (कटुसत्य वृत्त ) :-  राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ संचलित वृत्तपत्र विक्रेता संघाच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी महावीर विद्यागज यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.या निवडीचे पत्र राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख सुहास कांबळे सहसंपर्क प्रमुख अंकुश आतकर,प्रसिद्धी प्रमुख वसंत कांबळे,जिल्हाध्यक्ष धनंजय मोरे,जिल्हा संघटक अशोक खारे, जावेद आतार,संतोष वाघमारे सहसंघटक राजेंद्र केदार,बार्शी तालुकाध्यक्ष नितिन पाटील,कार्याध्यक्ष प्रदिप माळी,सचिव इर्शाद शेख माढा तालुका उपाध्यक्ष आरबाज पठाण,शेखर म्हेत्रे,संघटक प्रवीण लोकरे,हनुमंत जाधव राहुल धोका सुधीर गाडेकर आदी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments