कळबं चा वाहक 42 किलोमीटर धावला - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, March 9, 2021

कळबं चा वाहक 42 किलोमीटर धावला

 कळबं चा वाहक 42 किलोमीटर धावला 

 कळबं  (कटुसत्य वृत्त ) :-  कळबं चा वाहक 42 किलोमीटर धावला !कळंब / सुपर उमेन गुरलीन इंटरनॅशनल रनिंग चॅलेंज स्पर्धे निमित्त व जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दि. ८ मार्च रोजी कळबं बस आगारातील सच्चिदानंद अशोक पुरी (रा.मंगरूळ) , याने ही  फुल मॅरेथॉन 42 किलोमिटर अवघ्या चार तास पाच मिनिटात हे अंतर पार केले ,जिच्यामुळे मि हे जग पाहिलं अशी सुपर उमन माझी जन्मदात्री आईव जी सर्वसंग परित्याग करून माझ्या जीवनात आली कि जिच्या येण्यामुळे मि परिपूर्ण झालो अशी माझी  धरमपत्नी व ज्यांनी कळत नकळत जगण्याची कला शिकवली मैत्रिणी भगिनी यांना आजची फुल मॅरेथॉन 42 किमी रनिंग समर्पित.
करून जागतिक महिला दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो अशी प्रतिक्रिया सचितानंद पुरी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages