करमाळा शहरातील गवंडी गल्ली येथे हजरत टिपु सुलतान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, November 21, 2020

करमाळा शहरातील गवंडी गल्ली येथे हजरत टिपु सुलतान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली

करमाळा शहरातील गवंडी गल्ली येथे  हजरत टिपु सुलतान  जयंती उत्साहात साजरी करण्यात आली



             करमाळा -  शेर ए हिंद हजरत टिपू सुलतान यांच्या प्रतिमेस नगरसेवक अतुल फंड, बोरगाव ग्रामपंचायत चे उपसरपंच विनय ननवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार घालून जयंती साजरी करण्यात आली.   यावेळी  सोशल डिस्टनसिंग चे काटेकोरपणे पालन करण्यात आले. यावेळी टायगर ग्रुप चे  जालिंदर जाधव ,रहेनुमा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष कलीम काझी , भाजपचे सुरज शेख ,ईमतयाज पठाण, अर्बन बॅंकेचे माजी उपाध्यक्ष फारूक जमादार, नगरसेवक श्रेणीक खाटेर, आयोजक अझहरभाई शेख ,आमीन बेग आदी जण उपस्थित होते.

              हजरत टिपू सुलतान रह बहुउद्देशीय संस्थेचेअध्यक्ष सुफरान शेख, अमजद शेख, साजीद बिल्डर, युसूफ शेख, जावेद झारेकरी ,जिशान शेख, आरिफ खान सोहेल पठाण आदी जणानी परिश्रम घेतले

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages