शहर भाजपा महिला आघाडीच्या वतीने निदर्शने करण्यात आले - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, October 12, 2020

शहर भाजपा महिला आघाडीच्या वतीने निदर्शने करण्यात आले

शहर भाजपा महिला आघाडीच्या वतीने निदर्शने करण्यात आले

सोलापूर, दि.१२(क.वृ.): महाराष्ट्रामध्ये महिला अत्याचार वाढलेच्या निषेधार्थ शहर भाजपा महिला आघाडीच्या वतीने आज दि.12 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश निदर्शने करण्यात आली.

यावेळी आमदार विजयकुमार देशमुख, महापौर श्रीकाचन्ना यन्नम,अध्यक्ष विक्रम देशमुख, महिला आघाडी अध्यक्षा इंदिरा कुडक्याल, प्रा. मोहिनी पतकी, महिला प्रदेश कार्यकारिणी सदस्या शोभा नष्टे, महिला सरचिटणीस डॉ. प्राची हुलसूरकर, लक्ष्मी नडगिरी, महिला संघटक वंदना गायकवाड,  सरचिटणीस बिज्जू प्रधाने, संघटन रूद्रेश बोरामणी, शहर उपाध्यक्षा रेखा गायकवाड, विजया वड्डेपल्ली, नगरसेविका सोनाली मुटकिरी, अंबिका पाटील, मेनका राठोड, संगीता जाधव, रामेश्वरी बिरू, राजश्री चव्हाण, स्वाती आवळे, निर्मला तांबे, वरलक्ष्मी पुरूड,  स्मिता भावे, रिजवाना पठाण, मंगल दायमा,  रेणुका गोडलोलू, शशिकला सिंगम, संगिता कदम, गिता पाटोळे, विजया घोडके, संपदा जोशी, सरोजिनी मुलिटी, शिवानंद पाटील, राजकुमार पाटील, भूपती कमटम, सुनिल गौडगांव, सुधाकर नराल, दत्तू पोसा, लक्ष्मण गायकवाड, विनायक विटकर, प्रशांत फत्तेपूरकर, अनिल कंदलगी, नागेश सरगम, रवी नादरगी, भिमाशंकर बिराजदार, पुरुषोत्तम पोबत्ती, सागर आतनूरे, अक्षय अंजीखाने आदी बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages