Hot Posts

6/recent/ticker-posts

राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने अल्पोपहार व फळे वाटप

राज्याचे माजी मुख्यमंत्री  विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने अल्पोपहार व फळे वाटप



टेंभुर्णी : - राज्याचे माजी मुख्यमंत्री  विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने टेंभुर्णीतील गोविंद वृद्धाश्रमातील अनाथ,निराधार लोकांना अल्पोपहार व फळे वाटप करण्यात आली.
सोलापूर जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रदीप तोडकर यांच्यावतीने सामाजिक बांधिलकी जपत अल्पोपहार व फळांचे वाटप करण्यात आले.यावेळी माढा लोकसभा मतदार संघाचे युवक काँ.उपाध्यक्ष संतोष पाटील,काँग्रेसचे जेष्ठ नेते उत्तरेश्वर तोडकर,संभाजी पाटील,कांतीलाल नवले,अनिल तोडकर,कैलास देशमुख,मनोज चिंतामण,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सौदागर जाधव,उपाध्यक्ष जहीर मणेर,सोलापूर जिल्हा यु.काँ.उपाध्यक्ष शाहुराजे जगताप,अनिल गवळी,अण्णासाहेब देवकुळे,नरहरी डाकवले,सुर्यकांत लोंढे,निलेश लोंढे आदी उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments