प्रिसिजन कँपशॉफ्टस् येथे डॉ. सुनिल वरळे यांचेकडून 'होमिओपॅथिक औषधाचे वाटप' करण्यात आले - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, May 15, 2020

प्रिसिजन कँपशॉफ्टस् येथे डॉ. सुनिल वरळे यांचेकडून 'होमिओपॅथिक औषधाचे वाटप' करण्यात आले

प्रिसिजन कँपशॉफ्टस् लि. चिंचोळी MIDC सोलापूर येथे डॉ. सुनिल वरळे यांचेकडून 'होमिओपॅथिक औषधाचे वाटप' करण्यात आले



सोलापूर  :- प्रिसिजन चे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर  यतिन शहा .
प्रिसिजन फाऊंडेशन च्या अध्यक्षा डॉ. सौ. सुहासिनी शहा यांच्या मार्गदरशनाखाली -
कोविड 19 तथा कोरोना आजारावरील होमिओपॅथिक प्रतिबंधात्मक आर्सेनिक अल्बम 30  याचे 200 डोस (गोळ्यांचे) वाटप करण्यात आले. 
यावेळी मा. डायरेक्टर आर.आर.जोशी मनुष्य संसाधन विभाग प्रमुख जनरल मॅनेजर  राजकुमार काशीद उपस्थित होते.
डॉ. सुनिल वरळे यांच्या हस्ते सर्व सिक्युरिटी व कामगार / कर्मचारी यांना आर्सेनिक अल्बम 30 चे वाटप करण्यात आले.
केंद्र सरकारने आयुष मंत्रालयाने होमिओपॅथी चे औषध आर्सेनिक अल्बम 30 ह्या औषधाची शिफारस केलेली आहे. हे औषध कोरोनाविरुद्ध  immunity किंवा रोगप्रतिकार शक्ती इतकी वाढवते की कोरोनापासून बचाव होतो असे डॉ. सुनिल वरळे यांनी सांगितले.
यावेळी प्रिसिजन चे मॅनेजर माळवदकर संजीव , सेफ्टी ऑफिसर सुहास पाटील, मेंटेनन्स मॅनेजर ए.स.आदमाने , माधव देशपांडे (पब्लिक रिलेशन ऑफिसर) ,कंपनी मेडिकल ऑफिसर डॉ.सुरेश जयदीप उपस्थित होते. ॲडमिन ऑफिसर दीपक रजपूत व निलेश गवंडी यांनी परिश्रम घेतले.
डोस कसा घ्यावयाचा आहे याचे मार्गदर्शन शेवटी डॉ. सुनिल वरळे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages