Hot Posts

6/recent/ticker-posts

मोडनिंब येथे तेलंगणा परिसरातील प्रवाशांना केली भोजनाची व्यवस्था


मोडनिंब येथे तेलंगणा परिसरातील प्रवाशांना केली भोजनाची व्यवस्था





मोडनिंब - मोडनिंब येथे सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर पुण्याहून सोलापूर कडे जाणाऱ्या तेलंगणा परिसरातील प्रवाशांना टेम्भूर्णी पोलिसांनी पकडून मोडलिंब येथील प्रवासी निवारा केंद्रात 83 लोकांना ठेवले असून मोडनिंब मधील सरपंच व ग्रामस्थ या सर्व लोकांची भोजनाची व्यवस्था करीत असून मोडणीम येथील कृषी सहायक कल्पना शिंदे यांनी या सर्वांची एक दिवस भोजनाची व्यवस्था केली यावेळी नवनाथ शिंदे लक्ष्मी शिंदे उपस्थित होते
Reactions

Post a Comment

0 Comments