सोलापूर कोरोना अपडेटस्.... - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, April 15, 2020

सोलापूर कोरोना अपडेटस्....

सोलापूर कोरोना अपडेटस्

सोलापुरात आजतागायत 448 जणांची कोरोना स्वॅब घेण्यात आली. त्यापैकी 401 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

केवळ दोन व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून यात एक पुरुष मृत्त आहे तर एका महिलेवर उपचार सुरू आहेत.

पाच्छा पेठेतील मृत व्यक्तीच्या संपर्कात 148 लोक आले होते, त्यापैकी 125 जणांचे अहवाल आले आहेत. 

यात एक महिला पॉझिटिव्ह होती तर बाकीचे 124 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

या महिलेच्या संपर्कातील 22 जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. या सर्वांचे चाचणी अहवाल येणे बाकी आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages