# BIG BREAKING सोलापूरात आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, April 14, 2020

# BIG BREAKING सोलापूरात आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह



सोलापूरात आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह



सोलापुरात पाच्छा पेठ मध्ये कोरोना रुग्ण आढळून आल्यानंतर त्याच्याशी संबंधित 94 जणांची कोरोना चाचणी  घेण्यात आली होते. यापैकी आज दुपारी बारा वाजेपर्यंत  67 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 66 जणांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आलीआहे. तर एक महिला  कोरोना पॉझिटिव्ह मिळाली आहे.  ही माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी  बोलताना दिली.
उर्वरित चाचणी अहवाल सायंकाळपर्यंत येतील असेही जिल्हाधिकारी म्हणाले .
लोकांनी कोणत्याही  अफवांवर विश्वास ठेवू नये.  प्रशासनाला सहकार्य करावं असेही आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages