पुणे-सोलापुर नाकाबंदी येथे पोलिसकर्मचारी,आरोग्य सेवकांना मास्क, कॕप व हॅन्ड सॅनिटायझरचे वाटप
--------------------------------------------
सापटणे [टें ] चे पोलिस-पाटील यांनी दोन महीन्याच्या मानधनातुन जमली सामाजिक बांधीलकी
टेंभुर्णी [प्रतिनिधी] :-कोरोना वायरसचा प्रादुर्भाव असताना माढा तालुक्यातील सापटणे [टे] येथिल पोलिस-पाटील सुग्रीव ढवळे-पाटील यांनी शासनाकडून मिळणारे मासिक मानधन रात्रदिवसभर जिल्हा नाकाबंदी असलेल्या पोलिसकर्मचारी यांचा कोरोनासारख्या अजारापासुन सौरक्षणहोण्यासाठी एकमहीन्याचे मानधन खर्च करुन व श्री व्हाँटेल चे मालक तानाजी ढवळे-पाटील टेंभुर्णी सागर क्षिरसागर ,बाळासाहेब विश्वनाथ ढवळे-पाटील या़ंच्या सहकार्याने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे माढातालुका अध्यक्ष अनिल जगताप यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना संसर्ग थांबवण्यासाठी लागणारे मास्क व हॅन्ड सॅनिटायझर, ऊन्हापासुन सौरक्षण होण्याची कँप व सकाळचा नाष्टा चे वाटप करण्यात आले कोरोना व्हायरसने जगभरात गोंधळ घातला असुन त्याच बरोबर मुंबई ,पुणे जिल्ह्यात पेशेंट जास्त आहेत त्यामुळे सोलापुर-पुणे राट्रियमहामार्ग वरती असलेले पोलिस कर्मचारी ,टेंभुर्णी ,आलेगाव येथिल प्रथमिक आरोग्य खात्याचे व आकलुज परीवाहण विभाग तसेच टेंभुर्णी येथिल करमाळाचौकात व टेंभुर्णी पोलिस ठाण्यात ही वाटप करण्यात आले हा कार्यक्रम
रविवारी सकाळी 10 वाजता सोलापुर-पुणे हवेवरती हिंगणगावपुलावर नाकाबंदी येथे जाऊन 24 तास दुटी बजावनारे Api पो.नि. मुडे , PSI मुजावर, PSI .एस. बी .पाटील, आकलुज मोटार वाहण निरीक्षक संदीप मुरकुटे, मोटार वाहण निरीक्षक संतोष मखरे, व तसेच आरोग्य विभागाचे ङाँ के एम घंटे,के एम.खोकले ,यु एस मोरे ,एस व्ही चव्हाण, पी व्ही चव्हाण,डी एस झेंडे, तसेच पो. सुधाकरषृ जाधव ,पो.मोरे,पो.सुरवसे ,पो. विश्वकर्मा, पो.राठोड, पो.आखाडे पो.हाके पो.पवार पो.बनसोडे ,काझी,पो.गवळी,पो.मारकड,पो.कोडलिंगे,पो.राजेंद्र बनसोडे पो.तानाजी गायकवाड पो.बापु गलांडे
पो.सागर सरवदे तसेच टेंभुर्णी पो.नि.राजकुमार केंद्रे ए.पी.आय.राजेंद्र मगदुम ,व टेंभुर्णी सर्व स्टाॕप ला सेनिटाईजर एक बाटली , एक कॕप, व सर्वांना सकाळचा नाष्टयाची सोय केली होती. सापटणे [टें ] पोलिस-पाटील याःनी मानधनातुन पोलिस कर्मचाऱ्यांची यांना सहकार्य केल्याबद्दल त्यांचे सर्वस्थरातुन कौतुक होत आहे.

No comments:
Post a Comment