हे ही दिवस पुन्हा येणार नाहीत .... - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, March 28, 2020

हे ही दिवस पुन्हा येणार नाहीत ....

हे ही दिवस पुन्हा येणार नाहीत... 

संपूर्ण जगातील सर्व देशातील सर्व स्तरातील सर्वच लोक, एकाच वेळी कोठेही बाहेर न जाता घरात बसून...

कुटुंबाशी संवाद साधा, संवाद साधा स्वतःशी, व्हिडिओ कॉल, व्हॉईस कॉल, चॅटिंग च्या माध्यमातून जुन्या मित्रमंडळी, नातेवाईक, फॅमिली फ्रेंड्स, या सर्वांशी..

लहानपणापासून चा सर्व जीवनक्रम अठवा, 
भूतकाळातील सुंदर आठवणी व क्षणांना उजाळा द्या, जीवन व आयुष्याचा वेध घ्या,
वर्तमानात जगा, भविष्कळतील नियोजन करा, सकारात्मक वृत्ती ठेवा, चांगले विचार करा.

 पुस्तके वाचा, लिखाण करा, कविती लिहा, चित्र/पेंटिंग करा, व्हिडिओ रेकॉर्ड करा, जुने फोटो, लग्नसमारंभातील व्हिडिओ कॅसेट/डीव्हीडी, पाहा, जुने स्लॅम बुक्स वाचा, जुनी पत्र वाचा, आपली आवडती गाणी/अल्बम, आवडते चित्रपट, व्हिडिओ ऐका/पाहा,

 ध्यान, प्राणायाम, योगासन, सूर्यनमस्कार, व्यायाम, करा, आपले जुने/नवे छंद जोपासा...
ऑनलाईन, डान्स, सिंगिंग, रेसिपी, शिका, आवडते नवनवीन पदार्थ/पेय बनवून खा/प्या.

स्वतः एकांतात वेळ घालवा, कुटुंबासोबत सह भोजन करा, एकमेकांची काळजी घेत आयुष जगा.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages