रूणसेवक ,रुपेशकुमार भोसले ,आकाश सोमायांच्या कडून रुग्नांना जेवन वाटप
आज सोलापूर बंद ला हाॅटेल व खानावळ बंद असल्या मुळे सिव्हील हाॅस्पिटल येथे रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांचे जेवनाचे हाल होत असताना वृत्तवेध चे प्रशांत कटारे यांची बातमी पाहुण रुग्णसेवक रुपेशकुमार भोसले यांना त्यांचे हाल सहन न झाल्यामुळे त्यांनी त्यांचे सहकारी रुग्णसेवक आकाश सोमा यांना सोबत घेवून घरीच जेवन तयार करुन सिव्हील हाॅस्पिटल येथे ताडतडीने रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना जेवनाची व्यवस्था व वाटप करण्यात आले रुपेशकुमार भोसले आकाशसोमा यांच्या मुळे रुग्णांच्या व तेथील नातेवाईकांच्या चहर्यावर समाधान झळकले जेवन मिळ्याल्याचे आनंद झालेसोबत राजू रच्चा , राहुल विश्वानाथ उपस्थित होते


0 Comments