४ एप्रिलला कोरेगाव-भीमा प्रकरणी शरद पवार चौकशी आयोगापुढे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, March 19, 2020

४ एप्रिलला कोरेगाव-भीमा प्रकरणी शरद पवार चौकशी आयोगापुढे

४ एप्रिलला कोरेगाव-भीमा प्रकरणी शरद पवार चौकशी आयोगापुढे


मुंबई : कोरेगाव-भीमा येथील दंगल ही मागील मुख्यमंत्र्यांना साक्ष देण्यासाठी बोलावण्यात
सुनियोजित होती, ही आमच्या पक्षाची पहिल्यापासून आले होते. परंतु त्यांनी चौकशी आयोगाला सहकार्य
भूमिका आहे. त्यामुळे यापूर्वीच शरद पवार यांनी केले नाही. लेखी प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून तसे
आपल्या लेखी प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून म्हणणे कळवलेही नाही, असेही ते म्हणाले. चौकशी
मांडले आहे. तरीही याबाबतच्या चौकशी आयोगाने आयोगाकडून जे काही सत्य समोर येईल ते जनतेला
शरद पवार यांना साक्षीसाठी बोलावल्याने येत्या कळेलच. संसदेचे अधिवेशन असल्याने पवार ४
४ एप्रिलला ते आयोगासमोर साक्ष देतील, अशी एप्रिल रोजी चौकशी आयोगासमोर जाणार आहेत.
माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्य चौकशी आयोगाची मुदत ८ तारखेला संपणार
राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक असली तरी इतर आयोगाप्रमाणे त्यालाही सरकारकडून
यांनी एका पत्रकार परिषदेत दिली.मुदतवाढ दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages