कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील ९३२ ग्रंथालये ३१ मार्चपर्यंत बंद - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, March 19, 2020

कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील ९३२ ग्रंथालये ३१ मार्चपर्यंत बंद

कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील ९३२ ग्रंथालये ३१ मार्चपर्यंत बंद
- जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव


सोलापूर(प्रतिनिधी )
कोरोना विषाणू (कोव्हिड १९) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव यांनी जिल्ह्यातील महानगरपालिका क्षेत्र, सर्व नगरपालिका क्षेत्र तसेच नगर पंचायत क्षेत्रातीलसर्व शासनमान्य ९३२ ग्रंथालये ३१ मार्चपर्यंत बंद ठेवावे, असे आवाहन केले. शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोगप्रतिबंधक कायदा १८९७ हा १३ मार्चपासून लागू करून खंड २, ३ व ४ मधील तरतुदीनुसारकेलेली आहे. सदर कालावधीपर्यंत अधिवेशनकार्यशाळा, चर्चासत्रे, सांस्कृतिक कार्यक्रम
इत्यादीसारखे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये. वरीलप्रमाणे कार्यवाही करून याबाबतचा अनुपालन अहवाल जिल्हा ग्रंथालय अधिकारीकार्यालय सोलापूर या कार्यालयात सादर करावा, असेही आपल्या आदेशात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages