Hot Posts

6/recent/ticker-posts

बेरोजगार सेवा संस्थांनाअर्ज करण्याचे आवाहन

बेरोजगार सेवा संस्थांनाअर्ज करण्याचे आवाहन



सोलापूर दि.6 :- जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर, या कार्यालयामार्फत स्थापन करण्यात आलेल्या बेरोजगार सेवा संस्थांना आवाहन करण्यात येते की औद्योगिक प्रशिक्षण संस्था,विजापूर रोड सोलापूर यांच्या कार्यालयातील कामे 11 महिन्यासाठी कामवाटप समितीत बेरोजगाराच्या सेवा सोसायटीस देण्यासाठी कार्यालयाकडून मागणी प्राप्त झालेली आहेत. ज्या सोसायटयांचे कार्यक्षेत्र सोलापूर जिल्हयातील आहे किंवा सोलापूर शहरातील आहे अशा पात्र व इच्छक सेवा संस्थांनी १३ मार्च २०२० पर्यंत आपले परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर या कार्यालयास सादर करावेत असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर यांनी केले आहे.


Reactions

Post a Comment

0 Comments