राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेत नाझरा विद्यामंदिर प्रशालेचे 14 विद्यार्थी पात्र
नाझरा(प्रतिनिधी):-महाराष्ट्र परीक्षा परिषद पुणे यांचे वतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेत नाझरा विद्यामंदिर प्रशालेचे 14 विद्यार्थी पात्र झाले आहेत या विद्यार्थ्यांना प्रत्येकी 48000 रूपये शिष्यवृत्ती पुढील चार वर्षात मिळणार आहे.पात्र सर्व विद्यार्थी खालील प्रमाणे - कुमार बंडगर प्रज्वल प्रकाश,कुमारी सोनवणे पद्मश्री अशिष,कुमार पिसे प्रेम मल्हारी,कुमार बंडगर अभिजित अशोकराव,कुमार धायगुडे अशितोष महादेव,कुमारी बंदवडे पूजा संजय,कुमारी शिंदे काजल दीपक,कुमार शिंदे विक्रांत दीपक,कुमारी दीक्षा किसन चौगुले,कुमारी आलदर ज्योती विष्णू ,कुमार गुरव विशाल शरद,कुमार लाळगे विशाल श्रीमंत,कुमारी मिसाळ अनुष्का अभिजीत,कुमार कारंडे पियुष दीपक आहेत या विद्यार्थ्यांना वसंत गोडसे, मनिषा पांडे व शत्रुघ्न भांगरे यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके,संस्था सचिव म. शं. घोंगडे संस्था सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके,संस्था कार्यकारणी सदस्य विश्वेश झपके, सर्व संस्था कार्यकारणी सदस्य, मुख्याध्यापक नारायण विसापूरे, पर्यवेक्षक मधुकर धायगुडे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी अभिनंदन केले.

0 Comments