कर्जत सब जेलमधून पत्रा उचकटून पळून गेलेले आरोपी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, February 10, 2020

कर्जत सब जेलमधून पत्रा उचकटून पळून गेलेले आरोपी

 कर्जत सब जेलमधून पत्रा उचकटून पळून गेलेले आरोपी

कर्जत पोलीस ठाण्यातून खुन व बलात्कार प्रकरणी अटक असलेले पाच आरोपी  पळाले. कायदा व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला.  कर्जत सब जेलमधून पत्रा उचकटून पळून गेलेले आरोपी ज्ञानेश्वर तुकाराम कोल्हे हा आर्म अक्ट मधील रा. नान्नज ता. जामखेड, अक्षय रामदास राऊत 302 मधील आरोपी रा. अरणगाव ता. जामखेड, मोहन कुंडलीक भोरे 302 गुन्हा रा. कवडगाव जामखेड, चंद्रकांत महादेव राऊत 302 रा. पारेवाडी अरणगाव, जामखेड गंगाधर लक्ष्मण जगताप 376 रा. म्हाळगी ता. कर्जत असे पाच आरोपी आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages