माजी गृहराज्यमंत्री सिद्धारामजी म्हेत्रे यांची धर्मपत्नी चे दुःखद निधन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, February 5, 2020

माजी गृहराज्यमंत्री सिद्धारामजी म्हेत्रे यांची धर्मपत्नी चे दुःखद निधन

माजी गृहराज्यमंत्री  सिद्धारामजी म्हेत्रे  यांची धर्मपत्नी चे दुःखद निधन 


माजी गृहराज्यमंत्री  सिद्धारामजी म्हेत्रे  यांची धर्मपत्नी कै  सुवर्णाताई सिद्धारामजी म्हेत्रे यांची आज सकाळी 10वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले असुन तरी त्यांची अंत्ययात्रा सायंकाळी 4वाजता दुधनी येथे होणार आहें तरी त्यांच्या आत्म्यास चीरशांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages