गादेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
करण्यात आली.
मौजे गादेगाव येथे इक्बाल सय्यद शेख यांच्या
हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी अंगणवाडी इंदिरा नगर गादेगावच्या सुनीता बई
,ग्रामपंचायत कर्मचारी मंदाकिनी कांबळे डॉ. आंबेडकर कॉ अँड लेबर असोसिएशन चे सर्व पदाधिकारी व शिवप्रतिष्ठान
स्वयंसहाय्यता बचत गट गादेगाव सर्व सदस्य, भारतीय मानवाधिकार
परिषद सदस्य व यावेळी शिवप्रतिष्ठान ग्रुप चे अध्यक्ष सुहास अरुण पाटील, उपाध्यक्ष राहुल शिवाजी चव्हाण, प्रवीण सुरेश बागल, दीपक हनुमंत बागल, अजित शिवाजी बागल, चैतन्य दत्तात्रय गुरव, शुभम अरुण पाटील, सोमनाथ सुनील रणवटे, उमेश कल्याण गडशिग, विष्णु शंकर बाबर, जमाल दिलावर मुलाणी व गादेगावचे सर्व
ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्यात आली.
0 Comments