Hot Posts

6/recent/ticker-posts

नाझरा विद्यामंदिर मध्ये शिवजयंती साजरी.

नाझरा विद्यामंदिर मध्ये शिवजयंती साजरी.

नाझरा (वार्ताहर):- नाझरा विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी शिव प्रतिमेचे पूजन प्राचार्य नारायण विसापूरे यांच्या हस्ते करण्यात आले तर कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या प्रतिमेचे पूजन पर्यवेक्षक मधुकर धायगुडे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी इंग्लिश मीडियम स्कूल च्या मुख्याध्यापिका सिमरन काझी, मंगल पाटील ,विनायक पाटील, प्रा. महेश विभुते, दिलीप सरगर ,वसंत गोडसे, प्रा. संभाजी सरगर,सोमनाथ सपाटे, सूर्यकांत कांबळे ,अन्सार इनामदार, सिद्धेश्वर काळे,विमा प्रतिनिधी शेखर बाबर, शिक्षकेतर कर्मचारी विक्रांत कदम, स्वप्निल रायचूरे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील जवंजाळ यांनी केले.

Reactions

Post a Comment

0 Comments