रमाबाई आंबेडकर यांना रिपाइंच्या वतीने अभिवादन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, February 9, 2020

रमाबाई आंबेडकर यांना रिपाइंच्या वतीने अभिवादन

रमाबाई आंबेडकर यांना रिपाइंच्या वतीने अभिवादन


वेळापुर/प्रतिनिधी हायलाईट येथील जि.प. प्राथमिक शाळा मुले येथे माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्यावतीने अभिवादन करण्यात आले.रिपाई माळशिरस तालुका सरचिटणीस मिलिंद सरतापे म्हणाले माता रमाबाईयांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना सामाजिक, राजकिय कार्यामध्ये आपला व्यत्यय होऊ न देता समाज परिवर्तनाच्या चळवळीमध्ये मोलाचे योगदान दिले. प्रस्ताविक रणजीत सरवदे यांनी केले. भैय्यासाहेब बाबर, अमोल बनसोडे, अजय शिंदे, बंडूलाल आतार, विजय बोडरे, शरद साबळे, हरी शिवपालक, रणजीत सरवदे, अडसुळ, एम एच साबळे, पी.जी.कोंढारे, आदि उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages